Rane VS Shivsena | ऱाणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिली ठिणगी कुठे पडली | Sarakarnama

3 years ago
2

शिवसेनेचे आणि शिवसेनाप्रमुखांचे एकेकाळी लाडके असलेले नारायण राणे(Narayan Rane) आता शत्रू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) आणि राणे यांच्यातील संंबंध सातत्याने बदलत गेले आणि बिघडलेही. त्याची सुरवात कशी झाली आणि त्याबद्दल राणे काय म्हणतात, हे पण तितकेच रोचक आहे
#NarayanRane #UddhavThackrey #Shivsena #BJP #RaneVSShivsena #Sarkarnama.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...