Rane's poster on Public Toilet: स्वच्छतागृहावर शिवसेनेनं लावलं राणेंचं पोस्टर | Sarakarnama |

3 years ago
2

सोलापूर(Solapur) : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) आणि शिवसेना(Shivsena) यांचातील वाद मिटण्याची चिन्हं दिसत नाही. दोन दिवसापूवी भाजप(BJP) आणि शिवसेनेचे कार्यक्रते एकमेंकांना भिडल्यानंतर राडा झाला. त्याचे पडसाद राज्यात उमटले. नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करताना शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुखांनी अंत्यत खालच्या शब्दात टीका केली आहे.
#Solapur #RanesPosterOnToilet #Shivsena #BJP #NarayanRane #RaneVSshivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...