भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75000 पत्र पाठवणार...| Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

नागपूर(Nagpur)- देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष की हीरक महोत्सवी, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसणे, हे राज्याचं दुर्दैव आहे. राज्यातील तरुणांच्या तर आता कोणत्याच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून उरलेल्या नाहीत. किमान देशाचे अमृत महोत्सवी वर्ष तरी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहावे, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75000 पत्र पाठवणार आहे. याची सुरुवात अमरावतीमधून करण्यात आली. असे भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी सांगितले.
#Nagpur #BJP #ChandrashekharBawankule #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...