Nagpur : माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही; सुप्रिया सुळे | Supriya Sule | Nagpur | Sarakarnama

4 years ago
1

Nagpur : माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही; सुप्रिया सुळे

Nagpur : महाराष्ट्रात वेगवेगळ्या विचारसरणीतील पक्षांचे लोक निवडणूक आणी राजकारण बाजूला ठेवून एकमेकांशी चांगले संबंध ठेवत असतील, तर त्याचे स्वागत आहे. कारण ज्यांचे संस्कार माझ्यावर झाले, ते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan). त्यांचे सर्वच राजकीय पक्षांतील लोकांशी चांगले संबंध होते. त्यामुळे आमचे वागणेही तसेच आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. त्यावर मी इन्स्टंट काही बोलणार नाही. कारण माझे आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही, तर वास्तव आहे, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

#SupriyaSule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...