Abdul Sattar walked out of the event: ...आणि अब्दुल सत्तार कार्यक्रमातून निघून गेले | Sarakarnama

2 years ago
2

जुन्नर(Junnar) तालुक्यातील पारगावतर्फे आळे ग्राम संसद या ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या उपस्थितीत आयोजित केले होते. मात्र, माजी सभापती शिवाजी चव्हाण बोलत असताना दोन ते तीन वेळा माईक बंद पडला. माईक बंद करा, असे कोणीतरी सांगितले असल्याने माईक बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. त्या वेळी सत्तार यांनी ‘माझ्यामुळे तुम्हाला अडचण होत असेल, तर मी जातो,’ असे म्हणून कार्यक्रमातून निघून गेले.
#AbdulSattar #Junnar #Shivsena #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...