Nawab Malik says: राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवावी | Sarakarnama

3 years ago
1

माजी मंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याबाबत सीबीआय चा एक रिपोर्ट समोर आला आहे..सोशल मीडियावर फिरणारा या रिपोर्ट बाबत सीबीआय ने खुलासा करावा.राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवावी अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी दिली आहे...
#NawabMalik #AnilDeshmukh #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...