Car accident in Gadkari's convoy: गडकरींच्या ताफ़्यातील कारला अपघात | Sarakarnama

4 years ago
1

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्या ताफ्यातील एका कारला नागपूर(Nagpur) मध्ये अपघात झालाय, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये. नितीन गडकरी देखील सुखरूप असल्याची माहितीये.
#NitinGadkari #CarAccident #GadkarisConvoy #Nagpur #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...