Jalgaon : खडसे म्हणाले, सीडी योग्य वेळी येईलच, पण... | Eknath Khadse | Jalgaon | Sarakarnama

3 years ago
1

Jalgaon : खडसे म्हणाले, सीडी योग्य वेळी येईलच, पण...

Jalgaon : इडी लावली तर आपण सीडी लावणार असे बोललो होतो, त्यानुसार सीडीची चौकशी पोलिस करीत आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर लवकरच ती जाहीर करणार आहोत. असे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जाहीर केले.

#EknathKhadse #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...