Nagpur : मुख्यमंत्री एवढेअधर्मी कसे…? | Chandrashekhar Bawankule | Nagpur | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : मुख्यमंत्री एवढेअधर्मी कसे…?

Nagpur : भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करीत आहे. हे आमचे तिसरे आंदोलन आहे. अण्णा हजारे यांनीसुद्धा आंदोलनाची नोटीस सरकारला दिली आहे. श्रद्धास्थळे बंद करून हे सरकार १२ कोटी जनतेच्या भावनांशी खेळत आहे. दारूची दुकाने सुरू झाली, तेथे गर्दीही होते आहे. पण मंदिरे का बंद आहेत, हे कळत नाहीये. मुख्यमंत्री एवढे अधर्मी कसे, हा प्रश्‍न जनतेला पडलाय.

#ChandrashekharBawankule #BJP #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...