Shekhar Sawarbandhe : माझ्यासह बरेच निष्ठावान शिवसेनेत नाराज | Shekhar Sawarbandhe | Sarkarnama

3 years ago
1

Shekhar Sawarbandhe : माझ्यासह बरेच निष्ठावान शिवसेनेत नाराज

१९ वर्ष मी शिवसेनेत काम केले. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेचा कारभार या शहरात सुरू आहे, तो अत्यंत क्लेशदायक आहे. साधारणतः पक्षात बाहेरून लोकं घेणे ही राजकीय प्रक्रिया आहे. परंतु एखाद्या माणसाला पक्षात आणायचं आणि जुन्या कार्यकर्त्याला सोडून द्यायचे, हे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बरेच निष्ठावान नाराज आहेत, मीसुद्धा त्यातलाच एक आहे. बाळासाहेब ठाकरे सातत्याने म्हणायचे की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणार जास्त दोषी असतो. त्यामुळे आता अन्याय सहन करायचा नाही, असे ठरविले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केले शिवसेना नेते, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे म्हणाले.

#shekharsawabandhe

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...