Jalgaon : ईडी तर लागली....आता तुम्ही सीडी दाखवा : आ. गिरीश महाजनांचे आव्हान ! | Sarkarnama

3 years ago
2

Jalgaon : ईडी तर लागली....आता तुम्ही सीडी दाखवा : आ. गिरीश महाजनांचे आव्हान !

Jalgaon : ''सध्या सुरू असलेला ईडी विरूध्द सीडी हा वाद आता बोर झालेला आहे. मात्र ईडी तर लागली आहेच....आता तुम्ही तुमची सीडी दाखवा'' असे थेट आव्हान आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलत होते.

#GirishMahajan #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...