Kolhapur : राजू शेट्टी पुन्हा आंदोलनाच्या रिंगणात | Raju Shetti | Kolhapur | Sarkarnama

2 years ago
1

Kolhapur : राजू शेट्टी पुन्हा आंदोलनाच्या रिंगणात

Kolhapur : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी क्षेत्र प्रयाग चिखली येथे गुरूदेव दत्तांना अभिषेक घालून प्रयाग चिखली ते नृसींहवाडी पूरग्रस्त शेतकर्यांच्या आक्रोश मोर्चेच्या पदयात्रेस सुरवात केली. पूरग्रस्तांना मदतीचे निकष बदलावेत या मागणीसाठी शेट्टी पुन्हा आंदलोनाच्या रिंगणात उतरले आहेत.

#RajuShetti #kolhapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...