EXCLUSIVE: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष मुलाखत | Nitin Gadkari | Sarakarnama

3 years ago
1

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी ‘सकाळ’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यावेळी हायड्रोजन व इथेनॉलसह इंधनाचे बहुविध पर्याय, इथेनॉलचा इंधनातील वाढता वापर आणि त्याचे पंप, तेलबिया क्षेत्रातील देशाचा ‘रोडमॅप’, महाराष्ट्राशी संबंधित पालखी महामार्गासह मेट्रोचे प्रकल्प आदी विषयांवर गडकरी यांनी चर्चा केली. ‘सकाळ’चे समूह संपादक- संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत करून चर्चेचा उद्देश स्पष्ट केला.
#ExclusiveInterview #NitinGadkari #SakalMedia #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...