Nawab Malik | नवाब मलिकांना अटक नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे झाली? | Sarkarnama

2 years ago
2

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी होती . गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आली होती. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. सकाळी पावणे आठला ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तब्बल सात तास नवाब मलिकांची चौकशी करण्यात आली. 1993 सालच्य बॉम्बस्फोटातील आरोपी यांच्याकडून जमीन खरेदी प्रकरणाशी संबंधित आहे ही माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.आता पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #NawabMalik #ED #Mumbai

► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in

►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews

► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews

► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/

► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ

► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Watch Latest and Trending Videos Here:

► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id

► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO

► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ

Loading comments...