Pune : अजित पवार भडकले, म्हणाले... | Ajit Pawar | Pune | Sarakarnama

3 years ago
2

Pune : अजित पवार भडकले, म्हणाले...

Pune : ''काही लोकांमुळे सहकार खाते बदनाम होत आहे, त्याचा फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

#AjitPawar #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...