OBC Reservation : हे तर भाजपचंच पाप! | Nana Patole | Sarkarnama

3 years ago
1

OBC Reservation : हे तर भाजपचंच पाप!

OBC Reservation : ओबीसींचं आरक्षण रद्द होण्याला भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले यांनी हे तर भाजपचंच (BJP) पाप असल्याची टीका केली आहे. त्यांना आरक्षणाची किती काळजी आहे, हे त्यांच्या कर्तृत्वावरून दिसून आलं आहे. त्यांचं पुतणा मावशीचं प्रेम समाजानं पाहिलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

#NanaPatole #BJP #OBCReservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...