Ahmednagar : आमदार संग्राम जगताप यांच्यावर काॅंग्रेसचे टीकास्त्र | Ahmednagar | Sarakarnama

3 years ago
2

Ahmednagar : आमदार संग्राम जगताप यांच्यावर काॅंग्रेसचे टीकास्त्र

Ahmednagar : नगर शहरात काॅंग्रेसचे किरण काळे (Kiran Kale) विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. माता-भगिनींना पुढे करून विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची आमदारांची जुनी सवय असल्याची टीका काळे यांनी केली. दुसरीकडे जगताप यांनी हे गुन्हे दाखल होण्याशी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगितले.

#kirankale #sangramjagtap #Ahmednagar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...