Cloudburst Crises in Maharashtra: महाराष्ट्र ढगफुटीच्या संकटात का..? | Sarakarnama |

3 years ago
5

गेल्या काही दिवसापासून राज्यात ढगफुटीने(Cloudburst) अनेक जागी पूर(Flood) येऊन आर्थिक व जीवितहानी झाली झाली आहे. नेमकी ढगफुटी म्हणजे काय ? याबरोबरच वारंवार येणारी पूरस्थिती या विषयावर पर्यावरण व शाश्वत विकास अभ्यासक गुरुदास नुलकर(Gurudas Nulkar) यांच्याशी साधलेला संवाद
#Cloudburst #Flood #GurudasNulkar #Interview #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...