Nagpur : ॲक्शन घेतली; अन् सर्व गोष्टी थांबल्या, असे होत नाही... | Yashomati Thakur | Sarakarnama

3 years ago
2

Nagpur : ॲक्शन घेतली; अन् सर्व गोष्टी थांबल्या, असे होत नाही...

Nagpur : यासंदर्भात मी पोलिसांशी बोलले, मुंबईलासुद्धा आमची बैठक झाली. पोलिसांनी जी कारवाई केली, ती चुकीची नाही. अल्पवयीन मुलींना जबरदस्ती जर वाईट कामांमध्ये टाकले जात असेल, तर त्याचा निषेध केला पाहिजे आणि पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. आपण एखादी ॲक्शन घेतली आणि अशा सर्व गोष्टी थांबल्या, असे समाजात होत नाही. महिलांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. नागपुरातील (Nagpur) वारांगनांची वस्ती गंगाजमुना पोलिसांनी सील केली, याबाबत त्या विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या.

#yashomatithakur #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...