Pune : अचानक बाळासाहेबांनी विचारले तू भाषण करणार ना ? | Raj Thackeray | Pune | Sarakarnama

3 years ago
1

Pune : अचानक बाळासाहेबांनी विचारले तू भाषण करणार ना ?

Pune : राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आठवणीला उजाळा. शाळेत असताना मी कधीही भाषण केले नसले तरी भाषण करणाऱ्या मुलांबद्दल मला कुतूहल वाटायचे. १९९२ ला शिवाजी पार्कवर विजय मेळाव्यात मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) अचानक तू भाषण करणार ना? असे विचारत आग्रह केला आणि प्रचंड मोठ्या जनसमुदायापुढे भाषण केले. यावेळी माझाच माझ्यावर विश्‍वास नव्हता, घरी जाऊन आधी मी माझा लेहेंगा चेक केला, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाच्या आठवणींना पुण्यात बोलताना उजाळा दिला.

#RajThackeray #BalasahebThackeray #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...