Patole On Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभ्यास कमजोर... | Nana Patole | Sarakarnama

3 years ago
1

Patole On Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभ्यास कमजोर...

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा अभ्यास कमी असल्याच्या टोला नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला असून उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आरक्षण देऊन महाविकास आघाडी ओबीसीच्या जागेवर डल्ला मारीत असल्याच्या आरोपावर नाना पटोले यांनी हे उत्तर दिले. काँग्रेस संपूर्ण उत्तर प्रदेशातील लोकांना आरक्षण देण्याबाबत बोलत नसून जे उत्तर भारतीय महाराष्ट्रात जन्मलेले आहेत आणि ५० वर्षांपासून महाराष्ट्रात राहणाऱ्या त्यात लोकांना आरक्षण लागू करण्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याचे पटोले म्हणाले भाजपच्या लोकांना संविधान माहीत नसल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.

#NanaPatole #ChandrashekharBawankule

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...