Raj Thackeray in pune: राज ठाकरेंच्या नेतृत्वात महत्वाची बैठक| Sarakarnama

3 years ago
1

पुणे महानगरपालिका निवडुकाच्या(PMC) पार्श्वभूमीवर मनसेची(Manase) मोर्चे बांधणी सुरु आहे. राज ठाकरेंचा(Raj Thackeray) हा गेल्या दोन महिन्यात आठवा दौरा आहे. आज ते पुण्यातील(Pune) सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यामुळे शाखा अध्यक्ष व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहे.
#RajThackeray #Pune #PMC #Election #Sarkarnama #Manase
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...