एकाच दिवशी १२ हजार नागरिकांचे लसीकरण | 12 thousand people vaccinated in one day |Politics|Sarkarnama

2 years ago
1

जामनेर तालुक्यात एकाच दिवशी बारा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले . आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
#Vaccination #Jamner #GirishMahajan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...