Javed Akhtar यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखलं?| Ram Kadam | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

मुंबई - ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. भाजपचे आमदार राम कदम Ram Kadam यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. ''जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे,'' असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
#Ramkadam #Shivsena #JavedAkhtar #RSS #BJP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...