Premium Only Content
Success Password : श्रेया भारतीय | Sarkarnama
Success Password : श्रेया भारतीय
'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
अतिथी : श्रेया भारतीय
श्रेया भारतीय, महाराष्ट्रातील तमाम सामाजिक जीवनात अग्रेसर असणार्या त्या महिलांपैकी एक ज्यांनी सेवाभावी कार्यातून आपले एक वेगळे विश्व निर्माण केले आहे. श्रेया ह्या उत्कृष्ट वक्तृत्वासाठी सर्वांना परिचित आहेत. श्रेया यांनी वेगवेगळया सामाजिक एनजीओच्या माध्यमातुन महाराष्ट्रात अनाथ मुलांसाठी उभे केलेले काम, गरजू महिलांसाठी उभे केलेले काम आणि सामाजिक जीवनात गरजूवंतासाठी उभारलेल्या अनेक मोहिमेत स्वतःला वाहून घेणार्या श्रेया यांचा सगळा प्रवास थक्क करणारा आहे. संघाच्या शिकवणीमध्ये तयार झालेल्या श्रेया ह्या डोळसपणे समाजाकडे पाहतात. समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये उणीव असणार्या अनेक बाजू त्यांनी शोधल्या आणि त्या बाजूवर सकारात्मक घडून येईल असे काम उभे केले. आज श्रेया यांचा सगळा प्रवास आपण 'सक्सेस पासवर्ड' या शो च्या माध्यमातुन अनुभवणार आहोत. त्यांनी उभे केलेले काम, त्यांचा सगळा एकूण प्रवास या 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातुन आपल्या समोर येणार आहे. सेवाभावी कार्यात स्वतःला झोकून देणार्या त्या प्रत्येक युवतींसाठी आणि महिलांसाठी श्रेया यांचा प्रवास नक्की प्रेरणादायी ठरणार आहे. चला तर पाहूया मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal #Shreya_Bhartiya #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
8:25
Hollywood Exposed
13 hours agoRob Schneider DESTROYS De Niro After His Anti-Trump Meltdown
7.64K27 -
1:43
GreenMan Studio
15 hours agoWEAK MEN W/Greenman Reports
16.5K3 -
2:05:28
BEK TV
2 days agoTrent Loos in the Morning - 11/28/2025
7.71K -
20:39
Forrest Galante
13 hours agoCatching A Giant Crab For Food With Bare Hands
123K31 -
26:01
MetatronHistory
4 days agoThe REAL History of Pompeei
16.9K4 -
15:42
Nikko Ortiz
1 day agoPublic Freakouts Caught On Camera...
124K37 -
21:57
GritsGG
18 hours agoHigh Kill Quad Dub & Win Streaking! Most Winning CoD Player of All Time!
16.7K -
5:44
SpartakusLIVE
21 hours agoARC BOUNTY HUNTER #arcraiders
23.4K2 -
15:50
MetatronCore
2 days agoMy Statement on Charlie Kirk's Shooting
17.3K8 -
LIVE
Lofi Girl
2 years agoSynthwave Radio 🌌 - beats to chill/game to
529 watching