दानवे यांनी केली बैल जोडीची सपत्नीक पूजा | Bailpola-festival-2021| Maharashtra | Sarkarnama

3 years ago

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जवखेडा दानवे या आपल्या गावात बैल जोडीची सपत्नीक पूजा केली, मूळचे शेतकरी असलेले रावसाहेब दानवे दर वर्षी बैल पोळा सणाला आपल्या गावात येऊन बैल जोडीची पूजा करत असतात आज ही ते सकाळ पासूनच जवखेडा या गावी सह कुटुंब दाखल झाले होते,त्यांनी झुल,घुंगरमाळा,गोड,आणि विविध रंगांनी सजवलेल्या बैल जोडीचा कासरा हातात धरून वाजत गाजत पोळा सणांच्या उत्सात सहभाग घेतला दानवे प्रत्येक वर्षी न चुकता पोळा सणासाठी गावात दाखल होतात,दानवे यांच्या सह त्यांच्या कुटूंबातील प्रत्येकजण या वेळी गावात येऊन हा उत्सव साजरा करत असतात आज ही दानवे कुदूबाच्या वतीने पोळा हा सण उत्सात साजरा करण्यात आला.
#RaosahebDanve #bailpola #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...