Mumbai : रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा लोकलने प्रवास | Raosaheb Danve | Mumbai | Sarakarnama

2 years ago
3

Mumbai : रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा लोकलने प्रवास

Mumbai : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या नंतर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा मुंबईतील पहिलाच आज औपचारिक दौरा आहे. या दौऱ्यात ते मुंबई ते ठाणे दरम्यान लोकलने प्रवास करत मधल्या स्थानकावर काही ठिकाणी उतरून कामांचा आढावा घेणार आहेत.

#RaosahebDanve #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...