Dhule : SP चिन्मय पंडित यांनी शब्द खरा केला | Chinmay Pandit | Dhule | Sarakarnama

3 years ago
3

Dhule : SP चिन्मय पंडित यांनी शब्द खरा केला

Dhule : दोंडाईचा येथे तरुणाच्या खून प्रकरणानंतर संतप्त ग्रामस्थांना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आरोपी न मिळाल्यास राजीनामा देण्याच्या वक्तव्यानंतर तब्बल तासाभरात तीन आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. एकवीस वर्षीय तरुणाचा पभर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान झाला होता खून.

त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करीत आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी केला होता रास्ता रोको.

#chinmaypandit #dhule

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...