जुन्नरमधील पडळकरांच्या मेळाव्यास बैलगाडा मालक, शौकिनांची गर्दी!| Gopichand padalkar | Sarkarnama

3 years ago
1

जुन्नर (जि. पुणे) : शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याबद्दल त्यांचा जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात भाजपच्या भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर आज गोपीचंद पडळकर यांचा मोठा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवूनही राजकीय नेत्यांकडून सभा घेतल्या जात आहेत.
#GopichandPadalkar #AshaBuchake #Bulla #Junnar #Shivsena #BJP #bailgadishariyat #bullockcartraces
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...