Sadabhau Khot : शेतकऱ्यांचे पीक कर्ज तात्काळ माफ करा | Sadabhau Khot | Sarakarnama

3 years ago
1

Sadabhau Khot : शेतकऱ्यांचे पीक कर्ज तात्काळ माफ करा

महाराष्ट्रातील बळीराजा अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करत आहे. अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्टरी १ लाख रुपये व कोरडवाहूसाठी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.

#sadabhaukhot

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...