शरद पवार-मुख्यमंत्री बैठकीबाबत अजितदादा म्हणाले...|Ajit Pawar|Sharad Pawar| Maharashtra|Sarkarnama

3 years ago
2

शरद पवार-मुख्यमंत्री बैठकीबाबत अजितदादा म्हणाले...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज वर्षा बंगल्यावर बैठक झाली. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर होणाऱ्या या बैठकीत काय चर्चा होणार याची उत्सुकता लागली आहे.
#AjitPawar #SharadPawar #UddhavThackeray #Mumbai #SharadPawar-CMmeeting

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...