Pimpri Chinchwad: आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासले | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

पावसाळ्यात सणासुदीच्या तोंडावर प्रभागात खोदकाम करून रहिवाशांची गैरसोय केल्याच्या निषधार्थ पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या केबिनबाहेर सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगेंसह इतर महिलांनी गोंधळ घालत आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासले. यामुळे १५ दिवसात दुसऱ्यांदा पोलिसांना पालिकेत यावे लागले.
#aashashendage #pimprichinchwad #bjp #rajeshpatil

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...