Mumbai : ...तर महाविकास आघाडीकडे स्थानिक स्वराज्य संस्था येतील | Mumbai | Sarakarnama

4 years ago

Mumbai : ...तर महाविकास आघाडीकडे स्थानिक स्वराज्य संस्था येतील

Mumbai : आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

#AjitPawar #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...