Chhagan Bhujbal: सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही... भुजबळांची पहिली प्रतिक्रिया | Sarkarnama

4 years ago
1

Chhagan Bhujbal : सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही... भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज दोषमुक्तता करण्यात आली. आज मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. यावर "सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही," अशी प्रतिक्रिया व्यक्त करत छगन भुजबळ यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

#ChhaganBhujbal

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...