Chandrapur : शिवसेनेतीलच काही नेते मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत... | Chandrapur | Sarakarnama

3 years ago
1

Chandrapur : शिवसेनेतीलच काही नेते मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत...

Chandrapur : ॲंटीलिया स्फोटक प्रकरणात एक-एक करून ट्वीस्ट येत आहेत. यातील पोलिस अधिकारी सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करीत आहे. चौकशीत या गोष्टीचा खुलासा झाला आहे आणि ही गोष्ट समजायला मुख्यमंत्र्यांना तब्बल सहा महिने लागले, असे भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

व्हिडिओ : संजय तुमराम

#SudhirMungantiwar #Chandrapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...