Parli : धनंजय मुंडेंच्या ‘पंढरीत’ गणरायाचे आगमन | Dhananjay Munde | Parli | Sarakarnama

2 years ago
2

Parli : धनंजय मुंडेंच्या ‘पंढरीत’ गणरायाचे आगमन

Parli : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी येथील पंढरी निवासस्थानी सहकुटुंब श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी श्रींची विधिवत पूजा करून धनंजय मुंडे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोविडचा संसर्ग तसेच अतिवृष्टी व पूराचे विघ्न दूर होउदे असे साकडे विघ्नहर्ता श्री गणरायाला घातले.

(व्हिडीओ : प्रा. प्रविण फुटके)

#dhananjaymunde #parli #beed

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...