Jayant Patil : जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन | Jayant Patil | Sarakarnama

3 years ago
6

Jayant Patil : जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन

Jayant Patil : मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सेवासदन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब बाप्पाची स्थापन करून पूजाअर्चा केली. मागचा कालखंड आपल्या सर्वांसाठीच मोठा अडचणीचा होता. जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. तर महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पूराच्या संकटाचा सामना करावा लागला. हे संकट दूर करण्याची प्रार्थना त्यांनी या वेळी केली.

#jayantpatil

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...