'जयंतरावांना माझ्या शुभेच्छा, त्यांच्या मागे कुठलीही पिडा लागू नये' | DevendraFadnavis | Sarkarnama

3 years ago
1

मुंबई : ‘‘जयंतरावांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांच्या मागे कुठलीही पिडा लागू नये. त्यांच्याच काय कोणच्याच मागे पिडा लागू नये. कुणाच्याच मागे काही लागू नये, असे मानणारे आपण आहोत. त्यामुळे ईडीची पिडा मागे लागेल, असे कोणीच वर्तन करू नये, अशी ईश्वराला प्रार्थना करतो,’’ अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उत्तर दिले.
#Mumbai #DevendraFadnavis #JayantPatil #Maharashtra #ganeshotsav 2021 #ganeshchaturthi #ganeshfestival

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...