Mumbai : लालबागचा राजा मंडळातील कार्यकर्त्यांना मंडपातुन रात्री पोलिसांनी बाहेर काढले...| Sarkarnama

4 years ago
1

Mumbai : लालबागचा राजा मंडळातील कार्यकर्त्यांना मंडपातुन रात्री पोलिसांनी बाहेर काढले...

Mumbai : काल रात्री लालबागच्या राजाच्या मंडपात पन्नास मंडळाचे कार्यकर्ते जागरण करत होते त्या जागरण करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले... या संदर्भात मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे... लालबागच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी खूप फिरून जावं लागतं आहे त्यामुळे लोकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याकरता सुद्धा पोलीस प्रशासन आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे...

#lalbaugcharaja #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...