Yavatmal : 20 फूट खोल पाणी असलेल्या खड्यात उतरून मनसेचे आंदोलन | Yavatmal | Sarakarnama

3 years ago
1

Yavatmal : 20 फूट खोल पाणी असलेल्या खड्यात उतरून मनसेचे आंदोलन

Yavatmal : मनसेकडून (MNS) शहरातील जीवन प्राधिकरण च्या खड्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी या खड्यात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे.

#Yavatmal #MNS

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...