Solapur : सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे शोले स्टाईल आंदोलन | BJP | Solapur | Sarakarnama

3 years ago
1

Solapur : सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे शोले स्टाईल आंदोलन

Solapur : सोलापूर शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.

#sholay #solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...