Nandgaon (Nashik) : छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात बाचाबाची | Nandgaon | Sarakarnama

3 years ago
2

Nandgaon (Nashik) : छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात बाचाबाची

Nandgaon (Nashik) : पूरग्रस्त आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळांकडून (Chhagan Bhujbal) प्रशासनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आवाज वाढवत पालकमंत्र्यांशी हुज्जत घातली.

#ChhaganBhujbal #suhaskande #nandgaon #nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...