OBC Reservation : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात? | OBC Reservation | Sarakarnama

3 years ago
3

OBC Reservation : ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात?

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असल्याचे स्पष्ट करत ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी त्या निवडणुका घेण्याचे सांगितले आहे. यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी व्यक्त केलेली ही मते.

#VijayWadettiwar #haribhaurathod

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...