Hari Narke : ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी दोनच पर्याय | Hari Narke | Sarakarnama

3 years ago
1

Hari Narke : ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी दोनच पर्याय

ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी निवडणुका घेण्याचा मार्ग खुला झाल्याने हे आरक्षण धोक्यात आले आहे. ते वाचविण्यासाठी दोनच पर्याय असल्याचे या विषयाचे अभ्यासर हरि नरके (Hari Narke) यांनी सांगितले आहे. या मार्गांची तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी त्यांनी या निमित्ताने मोदी सरकार आणि ठाकरे सरकार यांच्याकडे केली आहे.

#harinarke

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...