Nagpur : चेक पोस्ट संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ... | Nana Patole | Nagpur | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : चेक पोस्ट संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ...

Nagpur : एक आदेश फडणवीस सरकारच्या कार्यकाळातच काढण्यात आला होता की, सर्व सीमा तपासणी नाके बंद केले पाहिजेत. सीमा तपासणी नाक्यावर सर्वसामान्यांची लूट होत असेल तर ते बंदच केले पाहिजेत. गणपती विसर्जन झाल्यावर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) आज येथे म्हणाले.

(अतुल मेहेरे)

#NanaPatole #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...