Subhash Dhote : ‘मुलगी पटत नाही’, यावर आमदार म्हणाले... | Subhash Dhote | Sarakarnama

3 years ago
10

Subhash Dhote : ‘मुलगी पटत नाही’, यावर आमदार म्हणाले...

Subhash Dhote : ‘मला एकही मुलगी पटत नाहीये’, असे पत्र भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना लिहिले. त्यावर बोलताना राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही. जर तो मला येऊन भेटला, तर आमदार म्हणून त्याला काय दुःख आहे. ते जाणून घेऊन त्याला नक्की मदत करू. पण पत्र लिहून परस्पर सोशल मिडियावर व्हायरल करणे, हे मला बरोबर वाटत नाही.

(व्हिडिओ ः श्रीकृष्ण गोरे)

#subhashdhote

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...