Pune : 'आय लव यु कचरा,' म्हणत शिवसेनेचं अनोखे आंदोलन | Shivsena | Pune | Sarakarnama

3 years ago
1

Pune : 'आय लव यु कचरा,' म्हणत शिवसेनेचं अनोखे आंदोलन

Pune : पुण्यातील कोंढवा परिसरात पडलेल्या खड्यांबाबत शिवसेनेचे (Shiv Sena) माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) यांनी अनोखे आंदोलन केलं. स्थानिक नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात परिसरात कुठलेही काम केले नाही, असा आरोप करुन महादेव बाबर म्हणाले की, महापालिका, स्थानिक नगरसेवकांच लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

#mahadevbabar #Shivsena #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...