Hasan Mushrif Press Conference : सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करणार | Sarkarnama

2 years ago
1

Hasan Mushrif Press Conference : सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करणार

Hasan Mushrif Press Conference : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या आरोपांना मुश्रीफ यांनी उत्तर दिले असून या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत सोमय्या हे दिशाभूल करत असल्याचा पलटवार केला. सोमय्या यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसानाची दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

#hasanmushrif #KiritSomaiya #PressConference

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...