Nagpur : आता सर्वांना कळतंय की महामेट्रोत भ्रष्टाचार झाला... | Nagpur | Sarakarnama

3 years ago
1

Nagpur : आता सर्वांना कळतंय की महामेट्रोत भ्रष्टाचार झाला...

Nahpur : आम्ही सातत्याने सांगत आलो की महामेट्रोत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. पण प्रशांत पवार (Prashant Pawar) यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे मेट्रोचे प्रवक्ते सांगत होते. पण आता राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीसुद्धा महामेट्रोच्या विरोधात दंड थोपटले आहे. आता सर्वांनाच कळलंय की, महामेट्रोत भ्रष्टाचार झाला आहे, असे जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार आज येथे म्हणाले.

#PrashantPawar #VijayWadettiwar #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...