Anna Hazare | मोदी, केजरीवाल आणि बेदींवर भडकले अण्णा हजारे| Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

जनशक्तीचा दबाव सरकारवर आणण्यासाठी आपल्याला संघटन करावे लागेल, असे आवाहन करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी, अरविंद केजरीवाल यांनी लोकायुक्त कायद्याची कशी वासलात लावली आहे, हे त्यांनी आज राळेगण सिद्धी येथे बोलताना सांगितले.
#AnnaHazare #RaleganSiddhi #PM #Arvindkejriwal #government

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...